
- संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन अभ्यागतांसाठी सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत खुले असते.
- अभ्यागतांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.
- सोमवारी अभ्यागतांसाठी दालन बंद असते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने निश्चित केलेल्या सुट्टीच्या दिवशीही दालन बंद राहते.
- संशोधन कार्यासाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
- हे दालन स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई – ४०० ०२८ येथे स्थित आहे.
- दूरध्वनी क्रमांक:- ०२२ २४३१ ५०३० / ०२२ २४४५ २०६२









