बाजार खाते हे बृ.मुं.म.न.पा.चे एक असे प्रशासकिय खाते आहे ज्यांवर महानगरपालिकेने स्थापित आणि विकसित केलेल्या मंडयांच्या कार्यपदध्तीवर अधिक्षण व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असते. त्याशिवाय बाह्य मटणाची दुकाने आणि शीतगृहे साठे याच्या कार्यपध्दतीवर तसेच निर्यात,प्राण्यांची/कोंबडयाची कत्तल आणि जकात चुकवून आणलेल्या मटणाची विक्री यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. हे खाते विद्यमान मंडयांचा विकास करण्यासंबंधातील सर्व प्रस्ताव, प्रस्तावित बाह्य मटण दुकाने, वस्तु इ. च्या पुनर्वाटप/ हस्तांतरण/बदल ही सर्व कामे पाहतात आणि गाळयांचे आकार, अनुज्ञापन शुल्क, नोकरनामा शुल्क इ. च्या वसुलीचे काम पाहतात. 
				
					| बाह्य मटण दुकाने/शीतगृहे साठा याकरिता परवाने | 
				
				| संमति देणारे प्राधिकारी | सहाय्यक आयुक्त/महानगरपालिका उपायुक्त, बाजार | 
| कार्यवाही कालावधी | अन्य सर्व अर्जांकरिता आवश्यक कागदपत्रांसहित योग्य अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून सात दिवस(प्रति छाननी पातळी) | 
| अर्ज छाननी पातळी | अन्य सर्व अर्जांकरिता दोन पातळया | 
 
 लागू असलेले शुल्क 
| सक्षम प्राधिका-याने अर्जाची संमति दिल्यानंतर देय अनुसूची शुल्क | 
 
				अर्ज कार्यवाहीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न				
				*अर्ज लवकरच उपलब्ध होतील. सध्या अर्ज नागरी सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.		
				
				शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६