| 1 | प्रस्तावना | 
					| 2 | खात्याची रचना, कामे, कर्तव्ये यांचा तपशील | 
					| 3 | अधिकारी आणी कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये | 
					| 4 | कार्यालयीन कामकाज पार पाडण्यासाठीचे नियम, विनियम, सूचना, मॅन्युअल, अभिलेख | 
					| 5 | खात्याची धोरणे ठरविण्याकरिता किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेसमोर सल्ला मसलत करण्याकरिता अथवा त्यांच्या अभिवेदनासाठी एखादी व्यवस्था अस्तित्वात असल्यास त्याबाबतचे तपशील | 
					| 6 | खात्याकडे असलेल्या किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेल्या कागदपत्रांच्या वर्गीकरणाची माहिती | 
					| 7 | खात्याचा एक भाग म्हणून किंवा सल्लामसलतीसाठी स्थापन केलेली मंडळे, परिषदा, समित्या आणि इतर संस्था यांची माहिती विषय | 
					| 8 | जन माहिती अधिका-यांची नावे, पदनाम आणि इतर तपशील | 
					| 9 | पर्यवेक्षण आणि जबाबदा-या यांसह निर्णयाच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती | 
					| 10 | अधिकारी वर्ग व कर्मचारी निर्देशिका | 
					| 11 | विनियमातील तरतूदीनुसार खात्यातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळणारे मासिक वेतन तसेच भत्ते इ | 
					| 12 | प्रत्येक कामाकरिता केलेली अर्थसंकल्पीय तरतूद (सर्व योजना, प्रस्तावित खर्च, वितरित केलेल्या रकमेचा अहवाल यांचा तपशील) | 
					| 13 | विनिहीत (वाटप केलेल्या) रकमेसह अर्थसहाय्यीत कार्यक्रमांच्या (योजनांच्या) अंमलबजावणीची पध्दत | 
					| 14 | खात्याकडे दिलेल्या सवलती, परवाने किंवा प्राधिकारपत्रे प्राप्त करणा-यांचा तपशील | 
					| 15 | खात्याची कार्ये पार पाडण्यासाठी निश्चित केलेले निकष | 
					| 16 | खात्याने इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती | 
					| 17 | नागरिकांना माहिती प्राप्त करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचे तपशील | 
					| 18 | विहित केलेली अशा प्रकारची अन्य माहिती |