नाव कार्यालयाचा पत्ता दूरध्वनी ईमेल आयडी
Municipal Commissioner of Mumbai

श्री. भूषण गगराणी, भारतीय प्रशासकीय सेवा

(केडर : महाराष्ट्र, बॅच : १९९०)

महानगरपालिका आयुक्त

बृहन्मुंबई महानगरपालिका
महानगरपालिका मुख्य कार्यालय
महापालिका मार्ग
मुंबई - 400 001

0091-22-22620525 mc@mcgm.gov.in

कामाचे/खात्यांचे विभाजन

  1. धोरणात्मक बाबी व अंतरविभागीय समन्वय साधणाऱया बाबी आणि सर्व विभागावरील सर्वांगीण पर्यवेक्षण.
  2. प्रमुख अभियंता (विकास नियोजन).
  3. अर्थविषयक विशेष तरतूद आवश्यक असलेल्या सर्व बाबी, संकीर्ण आगाऊ रक्कम, अर्थसंकल्पात तरतूद न केलेल्या विविध योजना व प्रकल्प यांना विशेष मंजुरी.
  4. अति आयुक्तांकडे विशेष करुन न सोपविण्यात आलेला इतर कोणताही विषय किंवा खाते.
  5. दक्षता (अभियांत्रिकी शाखा), चाचणी लेखापरीक्षा व दक्षता अधिकारी, दक्षता अधिकारी (विशेष कार्य), प्रमुख अधिकारी (चौकशी).
शेवटचे अद्ययावत ०८/१०/२०२५